whatsapp facebooktwitter

डॉ बी आर आंबेडकर शक्ती संघच्या बडाल अंकलगी शाखेचे उदघाटन करण्यात आले .

डॉ बी आर आंबेडकर शक्ती संघच्या बडाल अंकलगी शाखेचे उदघाटन करण्यात आले .

01-07-2020 05:26 PM

बेळगाव :तालुक्यातील बडाल अंकलगी गावामध्ये बुधवारी
डॉ बी आर आंबेडकर शक्ती संघच्या बडाल अंकलगी शाखेच्या उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संघाचे राज्याध्यक्ष लक्ष्मण कोलकार यांचा हस्ते संघाच्या फलकाचे अनावरण करून शाखेचे उदघाटन करण्यात आले.
यापुढे सर्व सामान्य

Advertise

लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करावे, डॉ बी आर आंबेडकर शक्ती राज्यमध्ये बळकट करण्यासाठी कार्य करू असे सूचित करण्यात आले .
यावेळी अशोक कोलकार,सागर कोलकार,शेखर कोलकार,गणेश शिंगन्नवर,श्रीकांत तलवार,शेखर मैत्री,यल्लाप्पा गडदवर ,विलास कोलकार संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertise

Comments

Read More News

श्रीराम वंदना . शब्द वाचून ऐकायला सुंदर वाटतं

नादातुनी या नाद निर्मितो
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
नाद निर्मितो मंगलधाम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चैतन्यात आहे...

Read More

05-08-2020 07:21 AM

×E-Paperಸಾಹಿತ್ಯGeneralVideos